Last Updated: Tuesday, May 6, 2014, 12:19
ज्या देशात क्रिकेट एक धर्म आहे, तिथं क्रिकेट टुर्नामेंटचे साइड इफेक्ट्सही होतात. सध्या देशात आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू आहे. आता त्याची झळ घरातल्या महिलांनाही बसतेय. कारण क्रिकेट आता त्यांच्या ड्रॉईंग रूमपर्यंत पोहोचलंय.