आयपीएलमुळं महिला त्रस्त, यूट्यूबवर शेअर होतोय स्पूफ व्हिडिओIPL was upset wives, spoof video on YouTu

आयपीएलमुळं महिला त्रस्त, यूट्यूबवर शेअर होतोय स्पूफ व्हिडिओ

आयपीएलमुळं महिला त्रस्त, यूट्यूबवर शेअर होतोय स्पूफ व्हिडिओ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ज्या देशात क्रिकेट एक धर्म आहे, तिथं क्रिकेट टुर्नामेंटचे साइड इफेक्ट्सही होतात. सध्या देशात आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू आहे. आता त्याची झळ घरातल्या महिलांनाही बसतेय. कारण क्रिकेट आता त्यांच्या ड्रॉईंग रूमपर्यंत पोहोचलंय.

आयपीएममुळं सध्या पुरुषांच्या बायकांना चांगलाच त्रास होतोय. हाच त्रास दाखवणारा एक स्पूफ व्हिडिओ सध्या यूट्यूबवर खूप शेअर केला जातोय. या व्हिडिओचं टायटल आहे ‘आयपीएल की रात है: बुलावा म्यूजिकल’. हा व्हिडिओ जुलाब गँगच्या यूट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आलाय.

हा व्हिडिओ आपल्याला खूप हसवतो, सुप्रसिद्ध गाणं `चुप चुप खड़े हो` या गाण्याच्या चालीवर हा व्हिडिओ आणि गाणं तयार केलं गेलंय.

या गाण्याचे शब्द

चुप चुप बैठे हो जरूर कोई बात है
आईपीएल की रात है
आईपीएल की रात है

आईपीएल की रात में बात ऐसी हो गई
वेट कर करके इनकी मैं सो गई,
चीयरलीडर्स की ऐसी करामात है
आईपीएल की रात है
आईपीएल की रात है

मैंने तो अपना दिल ही लगा लिया
बॉयफ्रेंड से अपना पीछा छुड़ा लिया
उससे तो ज्यादा हॉट ये विराट है
आईपीएल की रात है
आईपीएल की रात है

आईपीएल पर हमने सब कुछ लुटा दिया
घर पर ऐसे बुरे हालात हैं
आईपीएल की रात है
आईपीएल की रात है

पाहा व्हिडिओ




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 12:19


comments powered by Disqus