पराभवाची बातमी दाखवली, लोकसभा टीव्हीच्या साईओंची हकालपट्टी

Last Updated: Saturday, May 31, 2014, 18:19

लोकसभा टीव्हीचे साईओ राजीव मिश्रा यांना शुक्रवारी त्यांच्या पदावरून अचानक हटवण्यात आलं आहे.

थायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्राची हकालपट्टी

Last Updated: Thursday, May 8, 2014, 14:02

थायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्रा यांची सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. बँकाकमधील न्यायालयाने ही हकालपट्टी केली आहे.

प्रेयसीला ११७ लाथा मारणाऱ्या सीईओची हकालपट्टी

Last Updated: Monday, April 28, 2014, 17:12

वॉशिंग्टनमध्ये प्रेयसीला मारहाण केल्याने भारतीय वंशाच्या सीईओची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रेयसीला अमानूष मारहाण केल्याचा आरोप या सीईओवर आहे.

शिवसेनेतून तीन नगरसेवकांची हकालपट्टी

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 14:14

शिवसेनेतून तीन विद्यमान नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये शारदा बाबर, आशा शेंडगे, सीमा सावळे यांचा यात समावेश आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भाजपमधून राम जेठमलानी यांची हकालपट्टी

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 15:21

भाजपचे नेते राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली... पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

शाही विवाह भोवला; महापौरांची पक्षातून हकालपट्टी!

Last Updated: Saturday, March 2, 2013, 16:07

सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाचे आदेश मानत नसल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलीय.

कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?

Last Updated: Monday, January 14, 2013, 19:36

वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

‘भाजपच्या फुटकळ नोटीशीला उत्तर देण्यासाठी वेळ नाही’

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 07:58

पक्षानं धाडलेल्या कारणे दाखवा नोटीशीला भाजपचे निलंबित खासदार राम जेठमलानी यांनी केराची टोपली दाखवलीय.

राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी

Last Updated: Monday, November 26, 2012, 00:10

भाजपा अध्यक्ष नितीन गडकरींवर सातत्यानं टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणा-या खासदार राम जेठमलानींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.