Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31
रांचीयेथील हजारीबागमध्ये एक बलात्काराची घटना समोर आली आहे. हजारीबागमध्ये एका मुलीवर तिच्याच मित्राने बालात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर दोन तरूण तिथे आले. पण या दोन व्यक्तींनी देखील त्या मुलीवर बालात्कार करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा या मुलीने 80 फुटावरून उडी मारली.