भारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.

पाकिस्तानात बेफिकीरपणे फिरतो हाफीज सईद

Last Updated: Friday, February 8, 2013, 14:11

एक करोड रुपयांचा बक्षिस ज्याच्या नावावर जाहीर झालंय तो लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानात बेफिकिरपणे फिरतोय...

हाफीज सईद भारतात रक्तपात घडविण्याच्या तयारीत

Last Updated: Saturday, January 12, 2013, 19:44

हाफिज सईदने काश्मिरमध्ये हल्ला करण्याचा डाव रचला आहे. यासाठी तो पाकिस्तानी सेनेचीही मदत घेत असल्याचे समजते.

हिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी

Last Updated: Friday, January 11, 2013, 23:55

‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.

हाफीज सईदवर कारवाई करा - क्लिंटन

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 15:19

पाकिस्तानात लपून बसलेला आणि 26-11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्यावर कारवाईची अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे.