आबा नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर!

Last Updated: Thursday, May 30, 2013, 23:12

राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं उघड झालंय.

पुणे कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

Last Updated: Monday, January 9, 2012, 21:10

पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातली व्यवस्था कडक करण्यात येते आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.