एक थी डायन : अभिनयाची कथेवर मात

Last Updated: Saturday, April 20, 2013, 08:24

विज्ञानचा भूत-प्रेत, डायन, आत्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही. हा सगळा प्रकार ‘अंधविश्वास’ म्हणून मानला जातो. पण, तंत्र-मंत्र मानणाऱ्यांच्या मते त्यांचं अस्तित्व असतं. पण, या चर्चा शेवटी निष्फळ ठरतात. त्यांचा अंत नाही. असू द्या आपण इथं बोलतोय ते शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘एक थी डायन’ या सिनेमाबद्दल...

हुमा कुरैशी इम्रान हाश्मीच्या `त्या` सीनवर चिडली

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 18:24

अभिनेत्री हुमा कुरैशी प्रचंड चिडली... आणि तिच्या चिडण्याचं कारणही तसचं आहे. एक थी डायन या सिनेमात एका दृष्यात हुमाला किस करायचं होतं.