शिक्षा म्हणून मुलींना पाठवतात बॉइज हॉस्टेलमध्ये

Last Updated: Thursday, January 10, 2013, 16:39

स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असताना एका एनजीओमध्ये होत असलेला मुलींवरील अत्याचार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सोहोर येथील ब्राइट स्टार सोशल सोसायटी या एनजीओमध्ये मुलींना शिस्त लागावी म्हणून संतापजनक शिक्षा केली जाते. शिक्षा म्हणून अल्पवयीन मुलींना शेजारील मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाठवलं जातं.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कारवाई!

Last Updated: Friday, September 7, 2012, 08:17

पुण्यात समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत अगदी याच्या उलटा अनुभव येतोय. या विभागाच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मेस चालकाने मारहाण केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचीच हॉस्टेलमधून हकाल पट्टी करण्यात आलीय.

नागपूरमध्ये बहिणींचं रॅगिंग

Last Updated: Thursday, January 12, 2012, 16:53

नागपूरच्या मुक्ताबाई लेडीज होस्टेलमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींनी दोन बहिणींची रॅगिंग केलं आहे.