प्रेसच्या स्वातंत्र्याबाबत भारत १४० व्या स्थानावर

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 18:45

वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याबाबत जागतिक क्रमवारीत भारत १४०व्या क्रमांक आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असणारे चीन आणि पाकिस्तान हे प्रेसच्या अधिकाराबाबत भारतापेक्षा पिछाडीवर आहे. चीनचा या क्रमवारीत १७५ व्या आणि पाकिस्तानचा १५८ व्या क्रमांकावर आहे.