डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी

Last Updated: Friday, October 19, 2012, 10:47

डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाला आहे. इथल्या आरती केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून ६ ते ७ कामगार जखमी झाल्याची बातमी आहेत.

पुण्यात झालेल्या अपघात ५ ठार

Last Updated: Saturday, May 5, 2012, 11:22

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झालेत. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून परतणा-या भाविकांच्या टेम्पोला काल रात्री अपघात झाला यात १७ जण जखमी झालेत.