डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी, Dombivali MIDC boiler blast, 7 injured

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी
www.24taas.com, डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाला आहे. इथल्या आरती केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून ६ ते ७ कामगार जखमी झाल्याची बातमी आहेत. बॉयलरचा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डोंबिवलीमधील एमआयीडीसी परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्याने अनेक वेळेस घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना अनेकदा आरोग्याविषयी समस्या उद्भवतात.

बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनीत गॅसगळती सुरू असून परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास सुरू झाला असल्याचे समजते.

First Published: Friday, October 19, 2012, 10:36


comments powered by Disqus