शर्लिनचे ‘कामसूत्र’ थ्रीडीत

Last Updated: Monday, October 29, 2012, 23:07

बिनधास्त शर्लिन चोप्रा हिने आखणी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी तिने अॅडल्ट मॅगझीन प्लेबॉयच्या कव्हरवर न्यूड पोज दिली होती. शर्लिन आता तयार आहे ती मोठ्या पडद्यावर आग लावायला. ‘कामसूत्र’ या थ्रीडी सिनेमात ती काम करणार आहे.