Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top
Ganapati
अबब..जगातली सर्वात मोठी अगरबत्तीअबब..जगातली सर्वात मोठी अगरबत्ती
जगातली सर्वात मोठी अगरबत्ती न्यूयॉर्कमध्ये बनवण्यात आलीय.. आतापर्यंत गिनीज बुकातील तब्बल १६३ विक्रम नावावर असलेले अशरीता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांनी मिळून ही अवाढव्य अगरबत्ती तयार केली आहे.
तब्बल २८ तास चालली विसर्जन मिरवणूक... तब्बल २८ तास चालली विसर्जन मिरवणूक...
दिर्घकाळ लांबलेली मिरवणूक हेच यावर्षीच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं मुख्य वैशिष्ट्यं ठरलं. तब्बल २८ तासानंतर या मिरवणुकीला पूर्णविराम मिळालाय.
`मी येतोय` म्हणत.... बाप्पा `गावाला गेलेही`..`मी येतोय` म्हणत.... बाप्पा `गावाला गेलेही`..
गेले दहा दिवस गणपती बाप्पांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अवघे वातावरण भारून टाकले होते . जिकडे - तिकडे मोरयाचाच गजर घुमत होता.
बाप्पाच्या निरोपाची लगबगबाप्पाच्या निरोपाची लगबग
मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे
लालबाग राजा मंडपात महिला पोलिसाला मारहाणलालबाग राजा मंडपात महिला पोलिसाला मारहाण
मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडपात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मारहाण केली. याप्रकरणी काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणरायाच्या निरोपाची लगबग...गणरायाच्या निरोपाची लगबग...
सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.
अथर्वशीर्षचे बोबडे सूर घुमले...अथर्वशीर्षचे बोबडे सूर घुमले...
सिंधुदुर्गात घरोघरी जावून शाळकरी मुलं गणेशाच्या मूर्तीसमोर अथर्वशीर्ष पठण करताना दिसत आहेत.
 
Page 1 of 7
First Prev 1 2 3 4 5  .. Next Last 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख