Last Updated: Thursday, February 28, 2013, 14:18
www.24taas.com, नवी दिल्लीकेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेटमध्ये अनेक गोष्टी महागल्या आहेत. तर उत्पन्नावरही अनेक टॅक्स लावण्यात आले आहेत. काय काय गोष्टी महागल्या ह्याची ही यादी पुढीलप्रमाणे. अनेक गोष्टी महागल्या असल्याने आता याच्या प्रतिक्रिया कशा उमटणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ह्या गोष्टी झाल्या महाग...
>टीव्हीचा सेट टॉप बॉक्स महाग
>मोटरसायकल महागणार
>परदेशी बाईकही महागणार
>परदेशी गाड्या महागणार
>२ हजारांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल महागणार
>सिगारेट महागणार
>सिगारेटवर १८टक्के उत्पादन शुल्क, सिगारेट आणि सिगार महागणार
>आयात केलेले रेशीम महागणार
>सर्व वातानुकुलित हॉटेल्स सेवाकरांच्या कक्षेत
>वातानुकुलित हॉटेल्स महागणार
>चांदी महागली
>मोटारसायकल, महागड्या गाड्या महागणार
>मार्बल महागणार
>औषध महागले
First Published: Thursday, February 28, 2013, 13:52