पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!

Last Updated: Thursday, May 1, 2014, 19:00

ट्विटर गर्ल पूनम पांडे नेहमी आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असते, आता ती लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ट्रू वूड या चॅनलवर सुरू होणाऱ्या एका रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा शो पूनम सारखाच धोका, स्कँडल आणि हंगाम्याने ओथंबलेला असणार आहे.

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 16:15

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

मल्लिका विजय सोबत खरोखरच लग्न करणार?

Last Updated: Sunday, November 10, 2013, 16:29

टीव्ही रिअॅलिटी शो ‘बॅचलोरेट इंडियाः मेरे खयालों की मल्लिका’मध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतचं मन जिंकण्यात मॉडेल विजय सिंहला यश आलं. आता विजय आणि मल्लिका खरोखरच लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय.

‘हार जीत’ची नवी रित!

Last Updated: Friday, October 21, 2011, 14:18

बालमजूर हा सामाजिक विषय घेऊन एनडीटीव्ही इमॅजिनने 'हार जीत' ही मालिका सुरु केली. सध्याचं लहान मुलांचं स्पर्धेचं युग या मालिकेत कथेच्या रुपात मांडलंय.