Last Updated: Friday, April 26, 2013, 09:24
www.24taas.com, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मित्र महेश मांजरेकरच्या ‘कोकणस्थ’ चित्रपटाची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे. मराठी चित्रपटांच्या भल्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे.
राज ठाकरे यांना घेऊन या चित्रपटाची विशेष जाहिरात तयार करण्यात आली आहे.‘ताठ कणा हाच बाणा’ हे वाक्य म्हणत राज ‘कोकणस्थ’ची जाहिरात करताना छोट्या पडद्यावर दिसू लागले आहेत.
राज ठाकरे यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन आणि सलमान खानही जाहिरातीत झळकत आहेत. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
First Published: Friday, April 26, 2013, 09:24