Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:00
www,24taas.com,मुंबईमुंबई कसोटीत भारत अडचणीत असताना टीम इंडीयाच्या गोलंदाजीला धार आलीय. इंग्लंडच्या सहा विकेट काढल्यात. त्याआधी इंग्लंडच्या केविन पीटरसनने तडाखेबाज दीडशतक ठोकले. इंग्लंडने आघाडी घेतली आहे.
पीटरसन आणि समित पटेल या जोडीने आक्रमक बॅटींग केली. पीटरसन १८६ रन्सवर खेळ संपला. त्याआधी कर्णधार ऍलिस्टदर कूक आणि स्टालर फलंदाज केविन पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजीची फिसे काढत काढत शतके ठोकली. इंग्लंडने सहा बाद ३८२ रन्स केल्या आहेत.
दोघांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंड दुस-या कसोटीमध्येघ सुस्थितीत आहे. अखेर ही जोडी फोडण्यायत भारताला यश मिळाले आहे. आर. अश्विनने कुकला बाद केले.
कुक १२२ धावांवर बाद झाला. त्यायनंतर लंचपूर्वी भारताला चौथे यश मिळाले. जॉनी बेरस्टोबव १५ धावा काढून बाद झाला. लंचला इंग्लंडने २९८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या मुळे इंग्लं ड मोठी आघाडी घेण्याकच्यार दिशेने वाटचाल करीत केली.
First Published: Sunday, November 25, 2012, 13:16