सचिनला हॅट्स ऑफ, कळवा तुमच्या प्रतिक्रिया, hat`s off sachin

सचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया

सचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया
www.24taas.com, मुंबई

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर वन डे पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आहे. गेली २३ वर्षं विक्रमांचे उच्चांक गाठणारा सचिन होतोय निवृत्त

सचिनने आतापर्यंत केलेल्या देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराल सचिनला कुर्नीसात.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया...

सचिनने आतापर्यंत केलेल्ये देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराला सचिनला कुर्नीसाद.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया.....

प्रतिक्रिया बातमी खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करा

First Published: Sunday, December 23, 2012, 13:35


comments powered by Disqus