Last Updated: Thursday, May 23, 2013, 16:21
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईस्पॉट फिक्सिंगप्रकरणात एकापाठोपाठ एक नवनवे खुलासे होताय... दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसांमध्ये याप्रकरणात चढाओढ सुरु आहे...दिल्ली पोलिसांनी प्लेअर्सला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी मोठे बुकी आणि बॉलिवूड कनेक्शन उघड केलं...मुंबई आणि दिल्ली पोलिसांमध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात कारवाई करून श्रेय घेण्यासाठी रेसचं लागली आहे...
पाहा कशी झाली श्रेयाची रस्सीखेच 1 ) दिल्ली पोलीस
स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी तीन पोलिसांना अटक
मुंबई पोलिस
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बुकी रमेश व्यासला अटक
---------------------------------------------------
2) दिल्ली पोलीस
प्लेअर आणि बुकीमधील संभाषण केलं उघड
मुंबई पोलीस
श्रीशांतचा लॅपटॉप केला जप्त
------------------------------
3) दिल्ली पोलीस
फिक्सर क्रिकेटर चंडिलाच्या घरून 20 फिक्सिंगची लाखांची रक्कम जप्त
मुंबई पोलिस
फिक्सिंमध्ये वापरण्यात येणारे हवालातील 1कोटी 28 लाख जप्त
--------------------------------------------------
4) रणजी क्रिकेटर आणि बुकीजला औरंगाबादहून अटक
आणि
विदू दारासिंगला फिक्सिंगप्रकरणी अटक
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 19:59