फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले, IPL spot-fixing Live: ICC withdraws Asad Rauf from Champions Trophy

फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले

फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रऊफ यांचे नाव समोर येत आहे. असद यांचा विंदू दारा सिंग यांच्या संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी असद रऊफ यांच्या विरोधात समन्स बजावला आहे.

दरम्यान, असद रऊफ यांचे नाव या प्रकरणात समोर येताच आयसीसीने कारवाई करत आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून रऊफ यांना काढले.

असद रऊफ यांना बुकी पवन जयपूर याने गिफ्ट दिले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 18:50


comments powered by Disqus