Last Updated: Monday, January 27, 2014, 14:44
www.24taas.com झी मीडिया , अंदमानअंदमान निकोबारजवळ नॉर्थ बे येथे अॅक्वा मरिना बोट बुडाली. या बोटीतील २१ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये ठाण्यातील दोघांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही बोट बुडालीय.
या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. २१ जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.१८ प्रवशांना वाचवण्यात यश आलंय.अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलं आहे.
हेल्पलाईन नंबर - 1070, 03192-238881, 03192 - 242126
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Sunday, January 26, 2014, 19:42