Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:14
www.24taas.com, नवी दिल्लीभारत- पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.
सकाळी मेनन यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत- पाक संबधांची माहिती दिली.
पाकिस्तानबाबतचे सगळे निर्णय विरोधकांना विश्वासात घेऊनच घेतले जातील असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल होतं. त्यानंतर आज मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतलीये.
First Published: Tuesday, January 15, 2013, 12:14