ब्लू फिल्म दाखवून मुलांचे लैंगिक शोषण!, minor rape in delhi

ब्लू फिल्म दाखवून मुलांचे लैंगिक शोषण!

ब्लू फिल्म दाखवून मुलांचे लैंगिक शोषण!

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
राजधानी दिल्लीत २ मुलांवर कथित यौन शौषण आणि अश्लिल व्हिडिओ पाहण्यासाठी दबाव टाकणाऱ्या एका ६२ वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी पीडित मुलांच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. रिक्षा चालक राम किशन याने दोन्ही मुलांना मंगोलपुरी येथील आपल्या घरी घेऊन गेला. त्या दोघांना अश्लिल व्हिडिओ पाहण्यासाठी दबाव टाकला आणि त्यांचे लैंगिक शोषण केले.

आरोपी आणि दोन्ही मुले एकाचा भागात राहत असून ते शेजारी आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 8, 2013, 16:39


comments powered by Disqus