Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:46
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीबाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी आरोपी शहजाद अहमद उर्फ पप्पू दोषी ठरलाय. पोलीस अधिकारी मोहनचंद्र शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झालाय.
आता शहजादच्या शिक्षेबाबत सोमवारी युक्तीवाद होणार आहेत. दरम्यान, हा निकाल अनपेक्षित असल्याचं सांगत बचाव पक्षानं याविरोधात वरच्या न्यायालयात अपिल करणार असल्याचं सांगितलंय.
2008 साली बाटला हाऊस इथं पोलीस निरीक्षक असलेले शर्मा शहीद झाले होते..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 16:39