Last Updated: Tuesday, November 1, 2011, 05:45
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धीयेत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
First Published: Tuesday, November 1, 2011, 05:45