Last Updated: Thursday, October 10, 2013, 12:04
www.24taas.com, झी मीडिया, राजकोट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
मंगळवारीदेखील रोजकोट इथं मुसळधार पाऊस पडला आहे. दरम्यान पावसाचा मॅचवर परिणाम होणार नाही अस सौराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून सांगण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 10, 2013, 10:26