असा तो वेस्टगेट मॉलमधला थरार!Kenya`s military spokesman names Nairobi Mall attackers

असा तो वेस्टगेट मॉलमधला थरार!

असा तो वेस्टगेट मॉलमधला थरार!
www.24taas.com , वृत्तसंस्था, नैरोबी

केनियाची राजधानी नैरोबीच्या वेस्टगेट मॉल दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलंय. ५ दहशतवाद्यांनी मॉलमध्ये घुसून हैदोस घातल्याचं तुम्ही फुटेजमध्ये दिसतंय.

या दहशतवाद्यांच्या हातात आधुनिक हत्यारं असल्याचंही पाहायला मिळतंय. २१ सप्टेंबरला झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ७२ ठार तर २०० हून अधिक जखमी झाले होते.

दुसरीकडे या हल्ल्याप्रकरणी आता अमेरिकेने कारवाई केलीय. अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या कमांडरला अटक करण्यात आलीय. लिबियातून अल शबाबचा कमांडर अनस अल लिब्बीला जेरबंद करण्यात आलंय.. सोमालियामध्ये घुसून अमेरिकेनं ही कारवाई केलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 10:39


comments powered by Disqus