Last Updated: Monday, December 16, 2013, 13:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. या तीन दिवसांच्या संपामध्ये रुग्णांना काही अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढे करत अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरु केलाय. याचा निषेध म्हणून औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलाय.
संकटसमयी या नंबरवर संपर्क साधा… बृहन्मुंबई विभाग - 022-26590686/2362/3/4/5
मुंबई विभाग - 9867727713, 9892335943, 9867302218, 9967467503
ठाणे विभाग - 9822279454, 9892805429, 9867425857, 9867258259
पुणे विभाग - 9867571657, 9820569754, 9422075687, 9657821587
नाशिक विभाग - 9892336747,9423225860, 9730085588
नागपूर विभाग - 9423106923, 07276544972
औरंगाबाद विभाग - 9405556424,8888803793, 9766149876
रायगड विभाग - 9029762622, 9892771407
रत्नागिरी विभाग - 9892837057
सिंधुदुर्ग विभाग - 9987335789
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 16, 2013, 11:10