Last Updated: Saturday, March 22, 2014, 15:48
www.24taas.com, झी मीडिया, डहाणू मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अपघातानंतर या टँकरने अचानक पेट घेतलाय या अपघातात तीन-चार जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याचप्रमाणे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डहाणूच्या चारोटी नाक्यावरील ही घटना आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....)
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 22, 2014, 15:41