Last Updated: Sunday, June 30, 2013, 23:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या किंमतीत 2 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलाय.
जास्तीत जास्त टॅक्सी, रिक्षा आणि इतर खासगी वाहनात सध्या सीएनजीचा वापर केला जातो. रूपयात घसरण झाल्यामुळे सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील.
नव्या दरांनुसार मुंबईत आता प्रति किलो सीएनजीचा दर 35 रूपये 95 पैसे तर ठाण्यात 36 रूपये.47 पैसे असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 30, 2013, 23:04