लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट Lata Mangeshkar is tweet for campa-cola people

लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट

लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.

बिल्डरच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्यांना भोगावी लागतेय, हा अन्याय असल्याचं लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच कॅम्पाकोला रहिवाशांसाठी ट्वीट केल्याचं दिसून आलंय.

दरम्यान, कॅम्पाकोलाप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या कडक निर्णयामुळे हस्तक्षेप करणं अशक्य असल्याचं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 9, 2014, 20:03


comments powered by Disqus