वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीरMajor Accident of two cars In Worli, 4 Injured

वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर

वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या वरळी परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. फॅबिआ गाडीनं मारुती सुझुकीला दिलेल्या धडकेत चौघं जण गंभीर जखमी झालेत. रात्री १२च्या सुमारास ही घटना घडलीय.

या अपघातामध्ये एक महिला गाडीत अडकली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर या महिलेला सुखरुप बाहेर काढण्य़ात यश आलं. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 08:47


comments powered by Disqus