Last Updated: Monday, March 17, 2014, 11:32
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली मोनो रेललाही होळी आणि रंगपंचमीनिमित्तानं सोमवारी (दि. १७ मार्च) रोजी सुट्टी मिळणार आहे.
मंगळवारी (दि. १८ मार्च) रोजी सकाळी सात वाजता मोनोरेल नेहमीप्रमाणे चालू होईल. वडाळा ते चेंबूर मार्गावर रोज मोनो सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत धावत असते.
मात्र `मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)` यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, होळीला मेट्रो रेल्वेच्या नियमानुसार मोनोरेल बंद ठेवणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 14:55