राम कदम यांना अटक, police caught ram kadam

राम कदम यांना अटक

राम कदम यांना अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांना पोलिसांनी अटक केलीय. रेशनिंग ऑफिसर महेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय.

पंतनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याधीही पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राम कदम यांना पोलिसांनी अटक केलं होती. त्यांना जेलमध्येही जावं लागलं होतं. त्यानंतर आता रेशनिंग ऑफिसरला मारहाण केल्याप्रकरणी पुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 13:10


comments powered by Disqus