Last Updated: Tuesday, December 11, 2012, 14:56
www.24taas.com,मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना काल रात्री उशीरा ब्रीच कॅण्डी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पवार यांची प्रकृती चांगली असून नियमित तपासणीसाठी त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. बुधवारी दि. १२ डिसेंबरला पवार यांचा वाढदिवस आहे.
First Published: Tuesday, December 11, 2012, 14:56