Last Updated: Wednesday, November 2, 2011, 03:52
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईत छटपूजेच्या कार्यक्रमात राजकारण्यांनी फटाकेबाजी केलीय. उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.
उत्तर भारतीय घरी बसले तर मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी मिळत नाही, असाही सूर कृपाशकंर सिंह आळवला. संजय निरुपम बोलले त्यात चुकीचं काय आहे, असा सवालही त्यांनी केलाय.
First Published: Wednesday, November 2, 2011, 03:52