बुजूर्ग अभिनेते प्राण यांना श्रद्धांजली द्या, Veteran actor Pran passes away in Mumbai

बुजूर्ग अभिनेते प्राण यांना श्रद्धांजली द्या

बुजूर्ग अभिनेते प्राण यांना श्रद्धांजली द्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या जबदस्त अभिनयाने बॉलिवुडच्या चित्रपटात जीव(प्राण) टाकणाऱ्या प्राण यांची प्राणज्योत आज मालवली...
या महान अभिनेत्याला तुम्ही श्रद्धांजली खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये देऊ शकतात....


बुजूर्ग अभिनेते प्राण यांचे आज मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘यमला जट’ हा प्राण यांचा पहिला चित्रपट होता. फाळणीनंतर प्राण मुंबईला आहे, फिल्म खानदान मध्ये त्यांनी हिरोची भूमिका केली होती. आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक चित्रपटात प्राण यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिका अजरामर ठरल्या.

उपकार, जंजीर, डॉन, दुनिया हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 12, 2013, 23:27


comments powered by Disqus