Last Updated: Sunday, December 18, 2011, 14:43
जागतिक क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवाल वर्ल्ड चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर वन वाँग यिहानकडून पराभूत झाली. चायनात बीडब्ल्यएफ वर्ल्ड सुपर सिरीज चॅम्पियनशीपच्या सिंगल्स फायनलमध्ये सायनाने दमदार सुरवात करत पहिला सैट १८-२१ असा जिंकला पण वाँगने यिहानने नंतरचे दोन्ही २१-१३, २१-१३ असे जिंकले.