पुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार, accident at pune banglore highway

पुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार

पुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार


www.24taas.com, झी मीडिया, सातारा

पुणे-बंगळूर हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी मोटारीमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.

पुणे-बंगळूर हायवेवरून पुण्याच्या दिशेने सुमो मोटार जात असताना विचित्र अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 18:18


comments powered by Disqus