Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
राजगुरुनगर परिसरात जोरदार वादळी मुसळधार पाऊस झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगुरुनगर येथील एका चाळीच्या खोलीचा स्लब कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 09:46