Last Updated: Saturday, December 28, 2013, 20:41
www.24taas.com, झी मीडिया, सांगलीहातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय.
ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या संकेतामुळं जयंत पाटील यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जातंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 28, 2013, 20:41