Last Updated: Wednesday, November 27, 2013, 17:48
www.24taas.com, झी मीडिया, सांगली सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास मिरजजवळ हा अपघात घडलाय. सांगली-मिरज रेल्वेखाली सापडून या तिघांना आपला जीव गमवावा लागलाय, तर या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 17:48