Last Updated: Friday, December 6, 2013, 18:09
www.24taas.com, झी मीडिया, अलिबागरासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.
गेल्या चार महिन्यांपासून इथं मासे मिळेनासे झालेत. दहा-बारा दिवस खोल समुद्रात जाऊनही अनेकदा हात हलवत परत येण्याची वेळ कोळी बांधवांवर आलीये. रायगड जिल्ह्यातल्या सर्व बंदरांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.
पाहा व्हि़डिओ
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 6, 2013, 18:09