Last Updated: Saturday, September 21, 2013, 12:58
ww.24taas.com, झी मीडिया, उल्हासनगरउल्हासनगरमधील व्हिनस चौकात एका भरधाव कारने १२जणांना उडवलं आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झालाय.
अपघातात बारा जण जखमी झाले असून. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय. तसंच इतरजखमीना उल्हासनगर येथील क्रीटीकेअर, शिवनेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारचालक प्रकाश उभारे याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, September 21, 2013, 12:58