नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी , Good news - government employment opportunities

नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील आणि आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या अधिपत्याखालील मत्स्यव्यवसाय विभागातील सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील एकूण ६२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सहा प्रादेशिक विभागीय कार्यालयस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 10:10


comments powered by Disqus