बजेट - ५,००० ते १५,०००
दिवाळी जवळ आलीय... तुमच्या आवडत्या व्यक्तीला किंवा कुटुंबीयांना गिफ्ट काय द्यायचं? हा प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय...
सध्या मोबाईल... त्यातही स्मार्टफोन्सचा जमाना आहे... आम्ही तुमच्यासाठी हे काही फोन सजेस्ट करतोय... जे लेटेस्ट तर आहेतच पण, तुमच्या खिशाला परवडणारेही आहेत. पाच हजारांपासून ते पंधरा हजारांपर्यंत उपलब्ध असणारे हे काही फोन...
सांगतायत आमचे टेक प्रतिनिधी प्रणव पालव...
कार्बन एस-५
कार्बनचा हा मोबाईल तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शकता.
> किंमत – ९,९९९
> ५ इंचाचा Qhd डिस्प्ले
> १.२ गिगाहर्टझ् क्वाड-कोअर प्रोसेसर
> १ जीबी रॅम
> अँन्ड्रॉईड जेली बीन
झोलो - क्यू ८००
पाच इंचाची स्क्रीन असलेला मोबाईल तुम्हाला थोडाफार मोठा वाटत असेल तर तुम्ही झोलो क्यू ८०० घेऊ शकता.
> किंमत – ९,४९९ रुपये
> ४.५ इंचाचा qHd डिस्प्ले
> पॉकेट फ्रेंडली
> बजेट क्वाड कोअर स्मार्टफोन
नोकिया - ल्युमिया ५२०
तुमच्या बजेटमध्ये बसू शकेल असा नोकियाचा हा स्मार्टफोन
> किंमत – १०,००० रुपये
> विंडोज ८ वर चालणारा स्मार्टफोन
> सोशल फ्रेंडली
> OS टेक्नॉलॉजी
> स्पीड चांगला आहे
नोकिया - ल्युमिया ५२०
तुमच्या बजेटमध्ये बसू शकेल असा नोकियाचा हा स्मार्टफोन
> किंमत – १०,००० रुपये
> विंडोज ८ वर चालणारा स्मार्टफोन
> सोशल फ्रेंडली
> OS टेक्नॉलॉजी
> स्पीड चांगला आहे
सोनी एक्सपेरिया - एम ड्युएल
सोनी कंपनीचा एक्सपेरिया एम ड्युएल हा देखील तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन असू शकतो.
> किंमत – १४,९९० रुपये
> ड्युएल सिमकार्डचा ऑप्शन
> अँन्ड्रॉईड जेली बीन स्मार्टफोन
> आकर्षक बॉडी आणि डिस्प्ले
> चांगला परफॉर्मन्स
स्पाईस - पिनॅकल एफएचडी
स्पाईस कंपनीचा पिनॅकल एफएचडी हादेखील एक ऑप्शन आहे...
> किंमत – १४,५०० रुपये (जवळजवळ)
> HD क्वाड कोअर अँन्ड्रॉईड जेली बीन स्मार्ट फोन
> खिशाला परवडणारा पिनॅकल एफएचडी एमआय – ५२५
झोलो – प्ले
> किंमत – १३,००० रुपये
> टेग्रा ३ कोअर प्रोसेसर
> १२ कोअर जीपीयू
> गेम आणि परफॉर्मन्ससाठी उत्तम
> आकर्षक डिस्प्ले
/marathi/slideshow/मोबाईल-आणि-दिवाळीचं-गिफ्ट_279.html/6