Last Updated: Friday, March 29, 2013, 15:59
टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगम्हणजे ‘जस्सी जैसी कोई नही’ मधील जस्सीने आपल्या अश्लिल एमएमएस विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. २३ सेकंदाचा हा व्हिडीओ एका स्मार्टफोनने चित्रीत करण्यात आला आहे. यात मोना सिंहसारखी दिसणारी एक महिला विवस्त्र होऊन वावरताना दिसत आहे.