`आयपीएल`चा सातवा सीझन साऊथ आफ्रिकेत?

Last Updated: Thursday, February 13, 2014, 19:35

इंडियन प्रीमियर लीगचा सातवा सीझन देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. सातव्या मोसमातील स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते.

स्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 15:29

चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

ख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 18:24

आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.

आयपीएल खेळाडूंचा फेब्रुवारीत लिलाव

Last Updated: Friday, January 27, 2012, 11:30

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या सत्रासाठी बंगळूरमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. हा लिलाव चार फेब्रुवारीला होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनी सांगितले.