Last Updated: Thursday, August 29, 2013, 08:20
डी कंपनी संबंधीत आणि बुकी, इस्टेट एजंट अजय घोसालीया तथा अजय गांडा याच्यावर मालाड लिंकिंग रोडवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच आलेय.