तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!

Last Updated: Monday, July 1, 2013, 13:58

कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलची वारी केलेल्या सुरेश कलमाडी यांच्या क्रीडाविश्वातील अस्तित्वाला धक्का बसलाय.

कलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका

Last Updated: Thursday, January 31, 2013, 10:29

केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.

कलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद

Last Updated: Sunday, January 1, 2012, 19:11

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.